Shivam
Updated: 15 April 2021 07:30 IST
जगातील अद्भूत रहस्ये २ : द किलर क्लाउन भाग २
झपाटलेली जहाजे, विलक्षण पद्धतीचे मृत्यू, विचित्र खून, हादरवून टाकणारे अपराध आणि अनेक रहस्यमयी पण सत्य अश्या गोष्टी घेवून आम्ही येत आहोत भाग २ मध्ये.
मोडेस्टो
२२ मार्च १९७० रोजी , कॅथलींन जोन्स सॅन बर्नार्दिनो पासून पेटालुमा कडे आपल्या आई ला भेटण्या करिता स्वतः कार चालवत निघाली होती. ती सात महिन्यांची गर्भवती होती आणि तिची दहा महिन्यांची मुलगी तिच्या शेजारी बसलेली होती. मोडेस्तो जवळ हायवे १३२ च्या पश्चिम दिशेकडे जात असताना तिला तिच्या मागच्या कार कडून सतत होर्न वाजवून आणि फ्लश लाईट मारून लक्ष वेधून घेत असल्याचे जाणवले. ती रस्त्यावरून खाली उतरली आणि तिने कार थांबविली. मागच्या कार मध्ये असलेल्या माणसाने स्वतःची कार तिच्या कार च्या मागच्या बाजूस थांबविली , तिच्या जवळ गेला आणि तिला सांगितले कि तिच्या कार च्या उजव्या बाजूचे चाक डगमगत असल्याचे त्याने पहिले आणि त्याने ते नित करून देण्याची मदत हि तिला देऊ केली. त्याचे काम झाल्यानंतर तो निघून गेला , पण जेंव्हा जोन्स ने हायवेला लागण्यासाठी कार थोडी पुढे नेली तोच ते चाक निखळून पडले. तो माणूस पुन्हा परतला आणि जवळच्या पेट्रोल पंपा पर्यंत त्याने त्यांना पुन्हा मदत देऊ केली. ती आणि तिची मुलगी त्याच्या कार मध्ये बसल्या.
कार पुढे जात असताना बरीच सर्विस स्टेशन मागे जात होती पण तो कुठेच थांबला नाही. जवळपास ९० मिनिटे कार चालवल्या नंतर त्रासि जवळ त्याने गाडी मागे घेतली. जेंव्हा जोन्स ने त्याला न थांबण्याबद्दल विचारले त्याने विषय बदलला. जेंव्हा त्याने अखेरीस एका चौक मध्ये कार थांबविली तेंव्हा जोन्स ने आपल्या मुलीला घेऊन कार मधून उडी मारली आणि जवळच्या शेतामध्ये ती लपून बसली. चालकाने त्यांना फ़्लश लाईट च्या उजेडामध्ये बराच वेळ शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगत राहिला कि तो त्यांना कोणतीही इजा पोहोचावणार नाही, जोपर्यंत त्याने पूर्णपणे त्यांचा माग सोडला नाही. तो पुन्हा कार मध्ये बसला आणि निघून गेला. जोन्स ने पॅटरसन मधील एक पोलिस स्टेशन गाठले.
जेंव्हा जोन्स ने तेथे असलेल्या पोलिस अधिकार्याला आपला जबाब दिला , तिला दिसून आले कि पोलिसांनी तिने दिलेल्या वर्णनानुसार एका पॉल स्टाइन नामक मारेकर्याचे स्केच बनविले जे कि तिचे आणि तिच्या मुलीचे बळजबरीने अपहरण करू पाहणाऱ्या चे च होते असे जोन्स ने ओळखले. कदाचित तो पुन्हा येउन त्या दोघींना मारून टाकेल या भीतीने , कालोखा मधेच , जोन्स ला मिल रेस्तोरेंत च्या जवळ थांबविले. जेंव्हा तिची कार सापडली तेंव्हा ती पेटवून भस्मसात करण्यात आलेली होती.
बर्याच जणांचे असे म्हणणे पडले, कि तो तिला आणि तिच्या मुलीला गाडी चालवत असताना मारून टाकण्यासाठी धमकावत होता पण एका पोलिस नोंदीमध्ये यामध्ये फारकत होती. जोन्स च्या क्रोनिकल च्या पॉल अवेरीला दिलेल्या व्यक्तव्यानुसार अपहरण कर्त्याने गाडी तून बाहेर जाउन लाईट मध्ये तिच्या साठी शोध घेतला , असे असले तरी, पोलिसांना दिलेल्या एका नोंदीमध्ये तिने गैतून अजिबात न उतरल्याचे सांगितले.
संवाद
झोडीअक ने अधिकाऱ्यांना १९७० चा विसर न पडून देण्यासाठी पत्रांद्वारे आणि शुभेच्छा पत्रांद्वारे माध्यमांशी संवाद चालू ठेवला.२० एप्रिल १९७० रोजी पाठवलेल्या एका पत्रामध्ये झोडीअक ने "माझे नाव आहे ___" असे लिहिले होते, ज्यामध्ये तेरा अक्षरी गुप्त लिपीचा समावेश होता. पुढे त्याने असे व्यक्तव्य केले होते कि, हल्लीमध्ये सन फ्रान्सिस्को पोलिस स्टेशन इथे झालेल्या बॉम्ब स्फोटासाठी तो जवाबदार नाही आहे.( १८ फेब्रुवारी १९७० मध्ये झालेल्या पोलिस अधिकारी ब्रायन मॅकडोनाल च्या मृत्यूचा संदर्भ जो कि गोल्डन गेट पार्क च्या बॉम्ब स्फोटा च्या दोन दिवस नंतर झाला.) पण त्याने या पुढे असे हि नमूद केले कि एखाद्या सामान्य माणसाला मारण्या पेक्षा पोलिसाला मारणे जास्त रोमांचकारी आहे कारण तो पुन्हा उलट मारू शकतो. या पत्रामध्ये एका बॉम्ब चे चित्र हि समाविष्ट होते जे कि शोदिअक ने एका शाळेच्या बस च्या धमाक्यासाठी वापरायचे असे लिहिली होते. त्या आकृतीच्या खाली त्याने लिहिले होते, " = 10, SFPD = 0."
झोडीअक ने २८ एप्रिल १९७० ला क्रोनिकल ला एक पत्र लिहिले. त्या पत्राच्या वरच्या बाजूला च त्याने लिहिले होते , मी आशा करतो कि माझा धमाका होईल तेंव्हा तुम्ही नक्कीच त्याचा आनंद घ्याल. " आणि खाली झोडीअक ची फुली मारलेली वर्तुलांकित सही. पत्राच्या मागच्या बाजूला, त्याने हा सगळा तपशील वृत्तपत्रामध्ये जाहीर केला गेला नाही तर शाळेच्या बसमधील बॉम्ब स्फोटाची धमकी दिलेली होती. त्याला लोकांनी राशी ची चित्रे असलेली बातानाचे कपडे हि परिधान करायला हवी होती.
२६ जून, १९७० च्या पत्रामध्ये, झोडीअक ने लिहिले कि लोकांनी राशी ची बटणे असलेले कपडे परिधान न केल्या मुले तो अस्वस्थ झालेला आहे. त्याने लिहिले, "मी पार्क केलेल्या कार मध्ये बसलेल्या एका इसमाला .३९ ने ठार केले" झोडीअक , एक आठवड्यांपूर्वी पहाटे ५.२५ वाजता झालेल्या पोलिस अधिकारी रिचर्ड रादेतीश च्या मृत्यूचा दाखला देण्याची शक्यता होती, रादेतीश त्याच्या कार मध्ये पार्किंग तिकीट लिहित असताना हल्लेखोराने .३८ च्या कालीबर पिस्तोल ने त्याला ठार केले होते. रादिटेश चा १५ तसा नंतर मृत्यू झाला. SFDP च्या म्हणण्या नुसार यामध्ये झोडीअक चा काही एक हात नव्हता, हि केस उलगडली गेली नाही.
पत्रामध्ये सान फ्रान्सिस्को बे एरिया च्या फिलिप्स ६६ च्या रस्ताच नकाशा हि समाविष्ट होता. माउंटदिबलो च्या चीत्रावारती, झोडीअक ने फुली मारलेल्या वर्तुलांकित चिन्हाचे चित्र काढलेले होते जे कि त्याने आधी हि पत्रव्यवहारामध्ये वापरले होते. फुली मारलेल्या वर्तुळाच्या वरच्या बाजूला त्याने शून्य काढले होते, आणि त्या नंतर ३ , ६ आणि ९ . नमूद केलेल्या सूचनेनुसार त्याने असे लिहिले कि, ० म्हणजे"उत्तरेकडे स्थिर" त्या पत्रामध्ये ३२ सांकेतिक भाषेतील चिन्हाचा वापर हि होता, ज्यांचा अर्थ मारेकर्याच्या नुसार, गुप्त लिपीच्या साह्याने , तो करणार असल्याच्या बॉम्ब स्फोटाच्या घटने ची जागा असेल. ती गुप्त लिपी कधीच कळली नाही, आणि त्याने ठेवलेला बॉम्ब हि कधीच सापडला नाही. किलर ने हि नोट " = 12, SFPD = 0." अशी सही केलेली होती
२४ जुलै, १९७० ला क्रोनिकल ने दिनांकित केलेल्या पत्रामध्ये, झोडीअक ने चार महिन्या नंतरकथालीन जोन्स च्या अपहरणाचे श्रेय घेतले. २६ जुलै १९७० च्या पत्रामध्ये, झोडीअक ने मिकाडो च्या एका गाण्याचा अनुवाद केला, ज्यामध्ये त्याने स्वतःच्या ओळी हि समाविष्ट केल्या होत्या, जी एक "छोटी सूची" होती ज्यांच्या द्वारा त्याने स्वर्गामध्ये त्याच्या गुलामांना कशा प्रकारे त्रास देणार आहे हे वर्णन केले होते. हे पत्र मोठ्या अक्षरामध्ये सही केलेलं होते. अतिशयोक्ती पणे काढलेले फुली आणि वर्तुळ आणि नवीन लिहिले गणित: " = 13, SFPD = 0". एक शेवटची म्हणून नोट खाली नमूद केलेली होती. "P.S. The Mt. Diablo code concerns Radians + # inches along the radians." १९८१ मध्ये, अतिशय सूक्ष्मपणे संशोधन करणाऱ्या एका संशोधकाने , गारेथ पेन ने , च्या शोधामध्ये असे सांगितले कि , "झोडीअक ने ज्या प्रकारे सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने जर त्या त्रिज्येने कोनांचे मोजमाप केले आणि नकाशावर मांडले तर त्यांचे निर्देश झोदिक ने केलेल्या मागच्या दोन गुन्हाची घटना स्थळे दाखवतात.
७ ऑक्टोबर १९७० मध्ये क्रोनिकल ला झोडीअक कडून आणि ३ बाय ५ इंचाचे एक कार्ड मिळाले ज्यावर रक्ताने एक लहान फुली मारलेली होती. कार्ड वरचा संदेश क्रोनिकल च्या च एडिशन मधून कापलेल्या साब्दांपासून बनविलेला होता आणि त्या कार्ड ला १३ भोके पाडण्यात आली होती. इन्स्पेक्टर आर्मस्ट्रॉंग आणि तोचि यांचे म्हणणे ठरले कि, याची फार "दाट शक्यता" आहे कि हे कार्ड झोडीअक कडून च आले असावे.
पॉल अवेरीला पत्र
२७ ऑक्टोबर १९७० रोजी क्रोनिकल वार्ताहर पॉल अवेरीला (जो झोडीअक केस ची पाहणी करत होता ) इंग्रजी "z" अक्षराने सही केलेले आणि फुली असलेले वर्तुळ काढलेले एक होलोवीन कार्ड मिळाले. त्यावर हस्तलिखित नोट होती ज्यावर "Peek-a-boo, you are doomed" असे लिहिले होते. हि धमकी गंभीरतेने घेतली गेली आणि तिने पहिल्या पानावरची बातमी हि मिळवली. हे पत्र मिळाल्या नंतर लगेचच, अवेरीला एक अज्ञात पत्र मिळाले ज्यामध्ये त्याला झोडीअक च्या हालचाली आणि एका न उलगडलेल्या , चेरी जो बेट्स च्या खुनाच्या हालचालींमध्ये दर्शवणारा साम्याची जाणीव वजा धोक्याचा समावेश होता. चेरी जो बेट्स चा खून चार वर्षांपूर्वी सिटी कॉलेजमध्ये ग्रेटर लॉस एंजेलिस च्या रिवर साईड च्या भागामध्ये झाला होता.जे कि सन फ्रान्सिस्को च्या दक्षिणेस ४०० मैल अंतरावर होते. त्याने त्याला मिळालेले तपशील १६ नोव्हेंबर १९७० च्या क्रोनिकल मध्ये प्रकाशित केले.
रिवर साईड
३० ऑक्टोबर १९६६ रोजी , १८ वर्षीय, चेरी जो बेट्स रिवर साईड कम्युनिटी कॉलेज ची विद्यार्थिनी , हिने कंपास मधील अनेक्स लायब्ररी मध्ये ती बंद होण्याच्या वेळेपर्यंत , नऊ वाजे पर्यंत वेळ घालवला. शेजार्यांनी रात्री साडे दहाच्या सुमारास किंकाळी ऐकण्याचा दावा केला. लायब्ररी पासून काही अंतरावर, जिथे नुतानिकारानासाठी दोन घरे पाडलेली होती त्या घरांच्या दरम्यान बेट्स दुसर्या दिवशी मृत आढळली. तिच्या फोक्स्वगन च्या डीस्ट्रीब्यूटर कॅप मधील वायर्स बाहेर काढण्यात आल्या होत्या. तुइल अतिशय क्रूरपणे भोसकण्यात आणि ठार मारण्यात आले होते. एका माणसाचे तैमेक्स कंपनीचे तुटलेल्या बेल्ट चे घड्याळ जवळ पडलेले सापडले. घड्याळ रात्रीच्या बारा वाहून चोवीस मिनिटाला बंद पडलेले होते पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार हल्ला त्या आधी बराच वेळ झालेला असणार.
"कबुली जबाब"
एका महिन्या नंतर, २९ नोव्हेंबर,१९६६ रोजी , जवळपास सारख्याच टाईप राईटर ने लिहिलेली "कबुली जबाब " मथळ्याची पत्रे रिवरसाइड पोलिसांना आणि रिवरसाइड च्या प्रेस ला मिळाली. लिहिणार्याने सामान्य लोकांना उघडकीस करण्यात न आलेल्या माहितीचे तपशील दिले होते आणि बेट्स च्या खुनाची जवाबदारी हि घेतली होती. त्याने," बेट्स हि पहिली हि नव्हती आणि शेवटची हि असणार नाही." अशी धमकी दिली होती. डिसेंबर १९६६ मध्ये, रिवरसाइड सिटी कॉलेज मध्ये डेस्कटॉप च्या खालच्या बाजूला एक कविता रखडलेली आढळून आली."Sick of living/unwilling to die" अशा शीर्षक खाली असलेल्या त्या कवितेचे हस्ताक्षर , झोडीअक कडून आलेल्या पात्रांच्या हस्ताक्षारशी मिळतेजुळते होते. आणि त्याखाली अपेक्षित अशी आद्याक्षारांची सही होती आर. एच. १९७० साल च्या तपासामध्ये, शेरवूड मोरील, कॅलिफोर्निया येथील अग्रगण्य , प्रश्नावली चे परीक्षक, यांनी ती कविता झोडीअक नेच लिहिलेली होती असे स्वतःचे मत प्रदर्शित केले.
एप्रिल ३०, १९६७ मध्ये, बेट्स च्या खुनाच्या बरोबर सहा महिन्या नंतर, बेट्स चे वडील जोसेफ , प्रेस आणि रिवर साईड पोलिस या तिघानाही. जवळपास सारखीच पत्रे मिळाली: पोलिसांना आणि प्रेस ला मिळालेल्या हस्लीखीत चिठ्ठी मध्ये लिहिलेले होते , "बेट्स ला मारावेच लागले आणि इतर बरेच आहेत " चिठ्ठीच्या खाली काही तरी खरडलेले होते जे कि "Z" शी साम्य दाखवणारे होते. जोसेफ बेट्स च्या चिठ्ठीच्या नमुन्य मध्ये लिहिलेले होते, "तिला मारावेच लागले आणि इतर हि बरेच आहेत." पण या वेळी "z" च्या सही शिवाय !"
मार्च १३, १९७१ मध्ये, अवेरी च्या त्या लेख नंतर ज्यामध्ये झोडीअक चा संबध रिवरसाईड च्या खुनाशी लावण्यात आला, झोडीअक ने लॉस एंजेलिस टाईम्स ला एक पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये त्याने अवेरीला "रिवर साइड खुनाबद्दल माहितीचे श्रेय देण्या ऐवजी पोलिसांना दिले, पण या गोष्टी सहजपणे सापडण्याजोग्या होत्या, या पेक्षा हि खूप जास्त काही माहिती अजून हि तिथे होती."
चेरी जो बेट्स, रिवर साइड आणि झोडीअक यांमधील दुव्याचे रहस्य नेहमीच पडद्याच्या आड राहिले. पॉल अवेरी आणि पोलिस विभाग या दोघांनीही बेट्स झालेला मनुष्य वाढ हा झोडीअक कडून झालेला नाही हे कायम ठेवले, पण हे कबूल केले कि बेट्स च्या खुनाचे श्रेय घेण्यासाठी कदाचित काही पत्रे चुकीने त्याच्याकडूनच आली असणार.
लेक टाहो
दोन्ना लास च्या शोधासाठी बनविले गेलेले पोस्टर्स
२२ मार्च १९७१ मध्ये, क्रोनिकल ला एक पोस्त कार्ड मिळाले, जे पॉल अवेरी ला उद्देशून लिहिलेले होते, आणि ते झोदिअक कडून आले असावे असे गृहीत धरले गेले. ज्यामध्ये दोन्ना लोस जी कि ६ सेप्टेम्बर १९७० रोजी बेपत्ता झालेली होती तिच्या गायब होण्याची जवाबदारी घेतली गेली होती. कोलेज च्या जाहिराती आणि मासिके यांच्या शब्दांपासून, यामध्ये एक दृश्य दाखविले गेले जे कि फोरेस्ट पाइन्स कन्दोमिनिअम आणि लिखित चे होते, "Sierra Club", "Sought Victim 12", "peek through the pines", "pass Lake Tahoe areas", आणि "around in the snow". "झोडीअक चा नेहमीचा चिन्हांकित वर्तुळ नेहमीच्या जागी होता."
लास व्यवसायाने सहारा टाहो आणि कसिनो मध्ये नर्स होती. ६ सप्टेंबर १९७० रोजी तिने रात्री २ पर्यंत काम केले , तिच्या शेवटच्या रुग्णावर तिने रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी उपचार केले होते. त्याच दिवशी, लास च्या कामाच्या ठिकाणी आणि घर मालकांच्या घरी सतत , लास ने कुटुंबाच्या काही अचानक आलेल्या अडचणीसाठी शहर सोडल्याचे अनेक फोन केले गेले. लास चा कधीच शोध लागला नाही. "थडग्याच्या ठिकाणी वाटावे असे , नॉर्दन मधील क्लेअर तप्पेन लॉज, कॅलिफोर्निया, सिएर क्लब येथे सापडले गेले परंतु , येथे झालेल्या उत्खननामध्ये हि एक गॉगल च्या जोडीशिवाय काही मिळाले नाही."कोणताही पुरावा असा नव्हता कि कि ज्याच्या द्वारे लास च्या बेपत्ता होण्याच्या आणि झोडीअक किलर चा काही संबध असावा.
सांता बार्बरा
वालेजो टाईम्स - हेराल्ड मध्ये १३ नोव्हेंबर १९७२ मध्ये, , सांता बार्बरा काउंटी शेरीफ च्या ऑफिस मधील "बिल बेकर (निवृत्त )" यांनी लिहिलेल्या लेखामध्ये असे गृहीत धरले कि उत्तर सांता बार्बरा काउंटी मध्ये तरुण जोडप्यांच्या खुणांच्या मालिकेमागे झोडीअक किलर चा हात असावा. ४ जून, १९६३ मध्ये, हाय स्कूल मधील रोबर्ट डोमिन्गो आणि त्याची वाग्दत्त वधू लिंडा एडवर्ड लोम्पोक च्या बीच वरती मरण पावलेले आढळले, त्यांनी त्या दिवशी शाळेतून "Senior Ditch Day" साठी पळ काढला होता. पोलिसांचे असे म्हणणे ठरले कि , हल्लेखोराने त्या दोघांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला असावा पण जेंव्हा टी दोघे सुटून पळून जात असावीत तेंव्हा , हल्लेखोराने पुन्हा पुन्हा त्यांच्या पाठीमध्ये आणि छातीमध्ये .२२ कालीबर च्या पिस्तोल ने गोळ्या झाडल्या असणार. त्या नंतर किलर ने त्यांचे प्रेत लहानशा झोपडीमध्ये आणून ठेवले आणि जाळून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
शेवटचे पत्र
पाइन्स कार्ड च्या नंतर , झोडीअक जवळपास तीन वर्षे शांत राहिला. ल्रोनिकाल ला झोडीअक कडून एक पत्र मिळाले, ज्या वर २९ जानेवारी १९७४ ची तारीख होती, ज्यामध्ये एका मांत्रिकाचे "मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात उपहासात्मक विनोद " या शब्दांमध्येकौतुक केले गेले होते. या पत्रामध्ये मिकाडो च्या काव्याचे एक कडवे हि समाविष्ट केलेले होते, आणि एक नेहमीपेक्षा वेगळे चिन्ह ज्याचा उलगडा शोध कर्त्यान कडून कधीच झाला नाही.झोडीअक ने या पत्राचा शेवट एका नव्या गणिती समीकरणाने केला, "Me = 37, SFPD = 0".
नंतर ची पत्रे
पुढच्या पत्र व्यवहारांमध्ये जी स्थानिकांकडून माध्यमांच्या प्रतिनिधीना पाठवण्यात आली होती, काहींमध्ये झोडीअक च्या आधीच्या काही लीखीतांमधील वैशिष्ट्ये होती.क्रोनिकल ला १४ फेब्रुवारी १९७४ अशी तारीख लिहिलेले पत्र मिळाले, ज्यामध्ये संपादकाला माहिती दिली होती कि, Symbioses Liberation Army ने रचना केलेल्या Old नोरसे या शब्दाचा अर्थ "मारणे " असा होता, असे असले तरी, हस्ताक्षर हे "झोडीअक" चेच होते हे स्पष्ट झाले नाही.
८ मे, १९७४ तारीख नमूद केलेले पत्र जे क्रोनिकल ला लिहिलेले होते, त्यामध्ये अशी तक्रार नोंदविली कि, बदलान्द्स या चित्रपटामध्ये खुनाचे उदात्तीकरण दाखविले गेले आहे जे , दाखवता कामा नये आणि वृत्तपत्राला त्याची जाहिरात काढून टाकण्यास सांगितले होते. यामध्ये "एक नागरिक " अशी सही होती, आणि हस्ताक्षर, लिहिण्याचा रोख आणि उपरोध तसाच होता जसा कि झोडीअक च्या आधीच्या पत्र व्यवहारांमध्ये. त्या नंतर, क्रोनिकल ला मिळालेल्या आणि एका अज्ञात पत्रामध्ये, जे कि ८ जुलै,१९७४ रोजी चे होते , क्रोनिकल च्या एका स्तंभ लेखक , मक्रो स्पिनेली ची तक्रार नोंदविली होती. या पत्रामध्ये "the Red Phantom (red with rage)" अशी सही केलेली होती. या पत्रामध्ये झोडीअक च्या लेखक पणासाठी वादातीत होते.
२४ एप्रिल १९७८ , मध्ये पाठवण्यात आलेल्या पत्राला अधिकृत मानण्यात आले , पण नंतर ते तीन महिन्यानंतर तीन तज्ञांकडून ते बनावती असल्याचे ठरविले गेले. डेव्ह तोशी स्फ्प्द मनुष्यवध गुप्तहेर ज्याने या केस वर स्ताइन च्या खुनापासून काम केले होते, त्याला हे पत्र बनावती वाटले कारण लेखक अर्मिस्तेड मौपीन ला वाटले कि त्यांना आलेल्या एका चाहत्याच्या पत्रा सारखेच हे पत्र आहे जे त्यांना १९७६ साली मिळाले होते जे त्यांना तोशी च्या द्वारे लिखित वाटले होते. जेंव्हा त्यांनी त्या पत्राला उत्तर देण्याचे कबूल केले, तोशी नि बनावटी झोडीअक अक्षरांना नाकारले आणि अखेरीस कोणत्याही चार्गेस शिवाय सुटले. त्या पत्राच्या खरेपणाचा प्रश्न तसाच राहिला.
३ मार्च २००७ रोजी , क्रोनिकल ला एक अमेरिकन शुभेच्छा पत्र मिळाले , जे युरेका मध्ये १९९० दिनांकित केलेले होते आणि हल्लीमध्ये संपादकीय डॅनियल किंग यांच्या फोटो फ़ाइल मध्ये मिळाले. त्या लीफाफ्याच्या आतमध्ये, कार्ड सहित,मॅग्नेट किचेन वर युएस च्या दोन किल्ल्यांची प्रत होती. लीफाफ्यावारील हस्ताक्षर झोडीअक शी मिळते जुळते होते पण न्यायवैद्यक दस्तऐवज परीक्षक लोईड कनिंग हम यांनी ते अस्सल नसल्याचे सांगितले. असे असले तरी सगळे झोडीअक तज्ञ कनिंग हम शी सहमत नव्हते. त्या लिफाफ्यावर कोणताही परतीचा पत्ता नव्हता किंवा झोडीअक ची नेहमीची खूण असलेले फुली वर्तुळ हि नव्हते. कार्ड वर काहीही खुणा नव्हत्या. क्रोनिकल ने मिअललेले सगळे साहित्य पुढच्या तपासा साठी वालेजो पोलिस विभागाकडे सुपूर्द केले.

. . .