जगातील अद्भूत रहस्ये २
Shivam Updated: 15 April 2021 07:30 IST

जगातील अद्भूत रहस्ये २ : द बोडी अंडर द बेड

झपाटलेली जहाजे, विलक्षण पद्धतीचे मृत्यू, विचित्र खून, हादरवून टाकणारे अपराध आणि अनेक रहस्यमयी पण सत्य अश्या गोष्टी घेवून आम्ही येत आहोत भाग २ मध्ये.

    भुतांच्या कथा   पीटर बर्गमन केस

    तो क्षण आपण सगळ्यांनीच अनुभवलेला असतो जेंव्हा आपण अंतर्बाह्य भीतीने शहारून जातो, जेंव्हा आपण आपल्या मनः चक्षुसमोर आपल्याला खेचून घेऊन जाणार्या मृत्यूची कल्पना करतो. आपल्याला अगदी लहानपणापासून च आपल्या पलंगाखाली काय आहे याचे कुतूहल कायम असते जरी तिथे काहीही किंवा कोणीही कधीच नसते, आणि जर तसे असेलच तर तुम्ही नक्कीच अनेक नशीबवान लोकांपैकी एक आहात.

    पूर्ण भारतामध्ये अनेक हॉटेल मध्ये अचानकपणे बेडमध्ये प्रेत सापडलेले आहेत: मुंबई, दिल्ली, चेन्नई इत्यादी ..अस दिसून येते कि कोणतेही राज्य असे नसेल कि जिथे एखाद्या प्रेताने हॉटेलमध्ये चेक इन केले नसावे. विशेष अस्वस्थ करणारी केस २००३ मध्ये घडून आली , मुंबई च्या एका नामवंत हॉटेल मध्ये एका पाहुण्याला त्याच्या खोलीमध्ये ओंगळ वास यायला सुरुवात झाली, आणि त्याने याबद्दल हॉटेल च्या सेवक वर्गाला तक्रार हि केली. तीन रात्रीनंतर हि , पूर्ण वेळ रूम च्या खिडक्या उघड्या ठेवून आणि किती तरी रूम फ्रेशनर चे तीन रिकामे करून हि , रूम मधली दुर्गंधी कायम राहिली आणि सरतेशेवटी त्या पाहुण्याला त्यामुळे ओकारी आली.

    जेंव्हा हॉटेल च्या सेवक वर्गाने ओकारी स्वछ्च करण्यासाठी रूम मधले फर्निचर हलवण्यास सुरुवात केली तेंव्हा त्यांना तिथे जीवाणू कुजवणारे एका माणसाचे प्रेत आढळले ज्यावर फ़क़्त नन घालतात तसा विम्पल ( नन घालतात तसा डोके मान गाल हनुवटी इ. झाकण्यारसाठी पायघोळ झगा ) आणि माशांच्या जाळीचे लांब सोस्क्स घातलेले होते. अशा ठिकाणी तो पाहुणा तीन रात्री झोपला. किती हा थरकाप !!!.

    आपण झोपलेले असताना टक लावून पाहणारा माणूस
    लोकांना झोपण्यापूर्वी भीती वाटते.ती भीती लहानपणापासून च आपल्या मनामध्ये कुठे तरी घर करून बसलेली असते. कधी कधी हे अनुवांशिक हि असू शकते. जगभरातील अनेक लोकांनी अगदी गाढ झोपेतून एखाद्या क्षणासाठी अचानक उठलेले असताना आपल्याला आलेल्या विचित्र अनुभवाचे अनुभव घेतलेले असल्याच्या नोंदी आहेत. यामध्ये सगळ्यात सामान्य अनुभव म्हणजे एका माणसाचे तुमच्याकडे टक लावून पाहणे जेंव्हा तुम्ही झोपलेले असता.

    काही तज्ञ लोकांच्या मते जगात असे काही हिंस प्राणीमात्र आहेत ज्यांना लपण्याची कला अवगत आहे. जेंव्हा कधी कोणी त्यांच्याकडे पाहत असेल ते स्वतःला लपवून घेऊ शकतात. फ़क़्त आपण झोपलेले असू तेंव्हाच त्याला या गोष्टीचे आकलन होऊ नाही शकत कि कदाचित आपण त्याला पाहू शकतो जेंव्हा तो आपल्याला टक लावून पाहत आहे.

    इतिहासामध्ये या लोकांचे वर्णन विखुरलेल्या स्वरूपामध्ये आहे. काही केसेस मध्ये लोकांनी केलेल्या वर्नानामध्ये हा माणूस नग्न आहे, काही लोकांच्या वर्णनामध्ये या माणसाने झोपलेल्या माणसाचे कपडे घातलेले आहेत. आपल्याला हे कधीच उलगडणार नाही आहे. तुम्ही शांतपणे झोपा.

    एलिसा लाम
    अलीकडे घडलेली, बर्यापैकी भीतीदायक घटना. फेब्रुवारी २०१३ , लॉस एंजेलिस मध्ये  एलिसा लाम नामक एक तरुण विद्यार्थिनी , सिसिल हॉटेल च्या पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीमध्ये मृत अवस्थेत तरंगताना आढळली. तिची बेपत्ता असण्याची नोंद हि होती. तिचे शरीर हॉटेल च्या देखरेख करणर्या कामगार सापडले जेन्व्या हॉटेल मध्ये राहत असलेल्या लोकांनी , पाण्याची चव विचित्र असल्याची तक्रार नोंदवली. असे असले तरी, तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमाची खुण नव्हती, शिवाय तिने कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन नव्हते केले हे चाचणीमध्ये सिद्ध झाले होते. जे कि अपघाती बुडून मृत्यू झाला असेल या गोष्टीला पुष्टी देणारे होते.

    या प्रकरणामध्ये सर्वात जास्त गूढ अस्वस्थ करणारी गोष्ट कोणती असेल तर पोलिसांनी ऑनलाईन ठेवलेले तिचे संशयित चाल्चीत्रण , ज्यामध्ये कदाचित तिचे शेवटचे काही क्षण टिपले गेले असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये तिचे वर्तन हे अनियंत्रित किंवा स्क्रीझोफेनिक व्यक्ती सारखे ( मानसिक रोगाने पछाडलेलि असल्या सारखे) आहे का ? ती द्विधृवी विकार असलेल्यांपैकी एक होती का ? किंवा असा काही इतिहास तिला होता का? किंवा कदाचित कोणी तरी लिफ्ट च्या जवळ किंवा बाहेर होते का?

    शिवाय वास्तवामध्ये हॉटेल च्या गच्चीचा मार्ग हा अडथाल्यानी बंद केलेला होता आणि पूर्णपणे अलार्म संरक्षित हि केलेला होता. पाण्याच्या टाकीचे झाकण इतके जड  होते कि तिचे मृत शरीर बाहे काढण्यासाठी त्यांना ते कापून तोडावे लागले.असे असताना नक्की कोणत्या प्रकारे लाम त्या टाकीमध्ये गेली आणि नंतर तिच्या मागाहून टाकीचे झाकण हि लावले. ?

    तुम्हाला स्वतः समजावून घेण्यासाठी हा व्हीडीओ पाहणे फारच गरजेचे आहे ज्याने सगळ्या जगाला बुचकळ्यात टाकले आहे आणि काही सलणारे प्रश्न मागे ठेवले आहेत. हि गोष्ट ध्यानात ठेवा कि तिच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे अल्कोहल किंवा मादक पदार्थांच्या सेवनाचे पुरावे आढळले नाहीत.
    https://youtu.be/JQcTuTXpj3c

    दारावरती दाणदान  आवाज !
    मी एक कॉलेज विद्यार्थिनी आहे आणि एका होस्टेल मध्ये राहते. हे ओस्तेल बरेच जुने आणि सामुदायिक शैलीचे आहे. मी इथे माझ्या रूम मेट सह दोन महिन्यांपासून राहत आहे आणि सारे काही आलबेल चालू होते. आणि मागील आठवड्यामध्ये , आमच्या रूम च्या सगळ्या लाईट , फ़क़्त आमच्या रूम च्या, गेल्या.

    आम्ही मागच्या आठवड्यापासून च देखरेख विभागाच्या वेब साईट वर याची तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु काही कारणास्तव ते होत नव्हते. म्हणून मग काल रात्री आम्ही आमच्या अनेक थर असलेल्या ब्लांकेट मध्ये थंडी ला पळवून लावत झोपलो होतो. तशी मी स्वप्नाळू आहे आणि गरज पडली तर स्वतःला झोपेतून उठवू शकते.

    काल रात्री जरी मी माझ्या रूम मेट ला बोळा मध्ये , तिची किल्ली दाराच्या लॉक मध्ये बसत नाहीये आणि तिला आत्ताच्या आत्ता आत यायला हवे आहे असे  जोरजोरात ओरडताना ऐकले. म्हणून मी अडखळून माझ्या बेडवरून उठले आणि दाराचे लॉक काढायला जातच होते तितक्यात मी सहज वर पहिले तर मला ती तिच्या बेडमध्ये गाढ झोपलेली दिसली. मी नक्कीच एखादे स्वप्न पहिले असावे असा विचार माझ्या डोक्यात आला जे कि मला खरे वाटले  आणि मी लागलीच पुन्हा झोपायला वळाले.

    मी माझ्या रूममेट कडे एक कटाक्ष टाकला आणि मी माझ्या बेड वर चढायला वळाले तोच मला दाराच्या खाली एक सावली दिसली. दार जमिनीपासून एखाद दोन इंच बर्यापैली उंच होते त्यामुळे मी बाहेर दाराजवळ  किंवा त्या हॉल  समोर कोणी उभे  आहे का हे खाली वाकून पहिले. माझे डोळे जेंव्हा त्या दाराच्या फटी च्या   समान पातळी वर होते तेंव्हा आमच्या दाराला सामोरे अशी बुटांची जोड बाहेर थांबलेली  मी पहिली. नंतर ती व्यक्ती गेली आणि स्टेअरवेल दार उघडल्याचा आवाज मी ऐकला. मी लाईट ऑन नाही करू शकले कारण ते गेलेले, मी दिवा घेऊन रांगत बेड च्या खाली गेले आणि जवळपास तासभर तिथे बसले कारण मी जबरदस्त घाबरलेली होते.

    मुली राहतात त्या मजल्यावर प्रवेश मिळवण्यासाठी तुमच्याकडे विद्यार्थी कार्ड लागत जो विद्यार्थी इथे राहतो त्याच आणि रोज रात्री मध्यरात्री पर्यंत दार कुलूप बंद  केलेली असतात जेणेकरून आतमध्ये फ़क़्त विद्यार्थी आणि पाहुणे आहेत याची खातरजमा होते. आमच्याकडे काही इमारतींमध्ये बेघर लोकांच्या झोपण्याच्या समस्या होत्या, पण मी घाबरलेली होते कारण मी पाहिलेले बूट हे एका पुरुषाचे बूट होते.
    . . .