संपदा देशपांडे
संपदा मराठी भाषेंतील ब्लॉगर्स आहेत आणि विशेषकरून भयकथा लिहितात. त्यांच्या अनेक भयकथा आमच्या संकेतस्थळावर आहेत.
मारीआजी हि एक भयकथा आहे. मारी आजी हे नाव विचित्र वाटले तरी ह्याचा संबंध मारी बिस्कटशी आहे. प्रेमळ मारी आजीकडे मारी बिस्किटांचा मोठा साठा असायचा म्हणून लहान मुलांनी तिला हे नाव प्रेमाने दिले होते.
ती लाल खोली एक भयकथा आहे. मोहित्यांचा महाल आणि त्यातील ती गूढ खोली. आधुनिक काळांतील शिकल्या सावरलेल्या पिढीचे कुतूहल. नक्की काय असते त्या खोलींत ? जाणून घ्या ह्या भय कथेंत.
झपाटलेला वाडा हि कथा आहे एका झपाटलेल्या घराची ज्याच्या जुना इतिहास वाड्याच्या नवीन मालकाच्या वर्तमानात प्रवेश करतो.
जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.