passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
सर्वांत निर्दय स्त्रिया : ग्रीसेल्डा ब्लांको
स्त्रियांना दया आणि करूणा यांचे प्रतीक मानले जाते. परंतु त्यांच्या आतील छोटासा वाईटपणा देखील संकटांचे डोंगर उभे करू शकतो. इथे काही अशाच स्त्रियांची माहिती आपण पाहणार आहोत, ज्या स्त्रिया कित्येक अपराधी पुरुषांना देखील लाजवतील.
ग्रीसेल्डा कोकेन गॉड मदर होती जी न्यू यॉर्क आणि मियामी मध्ये कोकेन च्या व्यापारासोबतच ११ वर्षांच्या मुलांचे अपहरण आणि हत्या करवत असे. २००२ मध्ये तिला ठार करण्यात आले.
. . .