passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
आपल्या घरातही असु शकत भूत! : सावली दिसणं
हे संकेत सांगतात कि आपल्या घरातही असु शकत भूत!ज्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे संकेत असतात, त्याच प्रकारे प्रेतआत्म्यांचे अस्तित्व असण्याचे बरेचं संकेत असतात. विशेषज्ञांच्यामते या संकेतांपैकी तुम्हाला कुठले संकेत जाणवले असतील तर सावधान व्हा. आपण जाणून घेऊया हे कोणते संकेत आहेत जे आत्म्याचे अस्तित्व असल्याचा इशारा देतात.
अचानक अत्तर किंवा परफ्यूमचा सुगंध येणे जर अचानक जोराने दरवाजा बंद झाला
आपल्याला घरी एखादी सावली दिसली तर ती सावली कोणाची आहे हे जाणून घ्या, नाहीतर सावधान राहण गरजेचं आहे
. . .