अदभूत  सत्ये -  भाग १
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

अदभूत सत्ये - भाग १ : अपोलो

या पहिल्या भागात अनेक अशा गोष्टी पाहू ज्या सर्वसामान्यपणे आपल्याला माहिती नाहीत.

रोमन टॉयलेट गॉड   जॉनी डेप ला बार्बी गोळा करण्याचा छंद आहे


मूळ अपोलो ११ चंद्र भ्रमणाच्या टेप चुकून नष्ट करण्यात आल्या होत्या.

३ वर्षांच्या सखोल संशोधनानंतर असं आढळून आलं की ज्या टेप मध्ये अपोलो ११ मूनवाल्क चं खरं चित्रीकरण होतं ती टेप नासा द्वारे जुन्या टेप नष्ट करत असताना चुकून नष्ट अरण्यात आली होती.

. . .