अदभूत  सत्ये -  भाग १
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

अदभूत सत्ये - भाग १ : क्वीन

या पहिल्या भागात अनेक अशा गोष्टी पाहू ज्या सर्वसामान्यपणे आपल्याला माहिती नाहीत.

ऑलिम्पिक्स   किट कॅट

विदेश यात्रा करत असताना क्वीन ला ब्रिटीश पासपोर्ट ची गरज पडत नाही. कारण पासपोर्ट हा प्रत्येक मेजेस्टी च्या नावाने काढला जातो. क्वीन जवळ तो असण्याची आवश्यकता नाही. शाही परिवाराच्या सर्व सदस्यांजवळ आपापले पासपोर्ट असतात.

. . .