https://i.ytimg.com/vi/VhVMQ4YjhIk/hqdefault.jpg

या वाड्यात कित्येक वेळा लोकांच्या किंकाळ्यांचे आवाज ऐकू येतात. चांदण्या रात्री तर ही जागा आणखीनच भयानक बनते. असे म्हणतात की जेव्हा पश्चिम भारतीय प्रांतावर पेशव्यांचे राज्य होते, त्यावेळी पेशव्यांचा राजकुमार, नारायण नावाच्या बालकाचा त्याच्या काकीच्या सांगण्यावरून खून करण्यात आला होता. तेव्हापासून त्या राजकुमाराचा आत्मा इथे भटकत आहे. रात्री कित्येक वेळा भयानक किंकाळ्या ऐकू येतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to भारतातील भुताटकीची ठिकाणे


अनिल उदावंत यांचे लेख

श्री अनिल उदावंत ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक सावेडी, अहमदनगर संपर्क : ९७६६६६८२९५

संत नरहरी सोनार

संत नरहरी सोनार रचीत गीते

शिक्षणाचा जिझिया कर अर्थांत Right To Education

RTE कायदा हा हिंदू विरोधी असून त्यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेची वाट लागली आहे.

जाणीव

सहज सुचलं म्हणून लिहिलं... बाकी काही नाही... वाचा आणि आनंद घ्या

नात्यांचा गोतावळा

सुंदर जीवन जगण्यासाठी,आपली नाती आपणच जपायला हवी

मुलगी होणं सोपं नाही

कविता

सेना महाराज

सेना महाराज रचीत गीते

संगीत विक्रम शशिकला

विक्रम आणि शशिकला यांच्यावर आधारित संगीत नाटक.

रेशीम गाठी

एका मुलाचा व आई तले सुंदर नाते वर्णन केले आहे.

दबंग

दबंग चित्रपटाची तडका घालून झणझणीत फोडणी!! खायला विसरू नका!

पहिली लढाऊ पाणबुडी

या लेखात मी आपणास जगातील पहिल्या लढाऊ पाणबुडीच्या इतिहासाबाबत सांगणार आहे...