http://static1.squarespace.com/static/55a33425e4b069d8d2ccc2bb/t/55ab3e58e4b0303ec173ad8c/1437285976553/NDE.jpg?format=1500w

कित्येक लोकांनी मृत्यू नंतर आपले शरीर पूर्णपणे सोडल्यावर खोलीच्या एका कोपऱ्यातून आपले शरीर पाहू शकण्याचा अनुभव घेतला. त्यांना अनुभव आला की ते खोलीत त्यांच्या शरीरापासून थोड्या उंचीवर आहेत आणि डॉक्टर त्यांच्या शरीराचा इलाज करत आहेत. ते लोक स्वतःला पाहू शकत होते. इअलजच्य वेळी काही लोकांनी ३ ते ५ मिनिटे मेलेल्या अवस्थेत असूनही त्या वेळात त्या खोलीत घडलेल्या प्रत्येक activity चे वर्णन केले. त्यामध्ये त्यांनी nursing staff च्या कामाचे वर्णन केले आणि machines चे आवाज ऐकले. बहुतेक cases मध्ये हृदय धडधडणे बंद झाल्यावर २० ते ३० सेकंदात मेंदू काम करणे बंद करतो, परंतु या प्रकरणांत हृदयक्रिया बंद झाल्यानंतर देखील ३ ते ५ मिनिटे तिथे शरीरात जागृतता उपस्थित होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to मृत्यू नंतरचा अनुभव


मृत्युच्या पश्चात काय होते?

"हे शरीर तुमचे नाही आणि तुम्ही या शरीराचे नाही. हे शरीर ५ तत्वांनी बनलेले आहे - अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश. एक दिवस हे शरीर याच पंच तत्वांमध्ये विलीन होऊन जाणार." - इति भगवान श्रीकृष्ण.

आपणच विजयी होऊया

सर, या कोरोनापेक्षा मरणाची मनात खुप भीती बसली आहे. त्याबाबत मला काहीतरी मार्गदर्शन कराल तर खूप बरं होईल.

मृत्यू नंतरचा अनुभव

मित्रानो, ज्याने कोणी या पृथ्वीवर कोणत्याही रुपात जन्म घेतला आहे, त्याला एक ना एक दिवस या शरीराचा त्याग करून मृत्यूला जवळ करावेच लागणार आहे, हेच या संसाराचे शाश्वत सत्य आहे.