स्वप्नात आपण पडताना दिसणं हे नेहमीच घाबरवून टाकणारं किंवा वाईट नसतं. काही लोकांना हळू पडलेलं दिसतं ज्याचा अर्थ आहे आत्मशांती आणि एखादी गोष्ट आयुष्यातून जाऊ देण्याची प्रक्रिया. अनेक वेळा, उंचावरून पडणं आपल्याला इशारा देतं की आपल्या आयुष्यातील कोणतीतरी गोष्ट आपल्या नियंत्रणात नाही.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to नेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ


एका स्वप्नातून दुज्या स्वप्नाकडे

स्वप्नांच्या दुनियेची सफर

नेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग

नेहमी आनंदी राहण्याचे १६ अनोखे उपाय पाहूया...

नेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ

या जगात रात्री झोपेत प्रत्येक व्यक्ती किमान ९० मिनिटे स्वप्न बघतो. या स्वप्नांमध्ये अनेक असे इशारे मिळतात जे आपल्या आयुष्यातील एखाद्या पैलूच्या वास्तवाशी संबंध दर्शवतात. चला जाणून घेऊया अशी कोणती सर्वसामान्य १४ स्वप्न आहेत जी लोकांना पडतात आणि त्यांचा अर्थ काय आहे.