पुनर्जन्माच सत्य

इमाद इलावरची गोष्ट

Author:passionforwriting


लेबनान येथील ५ वर्षांचा इमाद इलावर जवळच्या एका गावातील आपल्या जीवनाबद्दल सांगू लागला. लहानपणी त्याने बोललेले पहिले २ शब्द म्हणजे जमिलेहआणि महमूद आणि २ वर्षांचा असताना त्याने २ अनोळखी माणसाना घरासमोर थांबवून सांगितलं की ते त्याचे शेजारी होते. इआन स्टीवेंसन ने तो मुलगा आणि त्याचे आई - वडील यांची चौकशी केली. इमादने आपल्या पुर्वाजन्माबद्दल ५५ वेगवेगळे दावे केले.

 

परिवाराने स्टीवेंसनसमवेत त्या गावाला भेट दिली आणि त्यांना ते घर मिळालं जिथे राहण्याचा दावा इमाद करत होता. इमाद आणि परिवार त्यातील १३ गोष्टींची खात्री पटवू शकला. इमादने आपले पूर्वजन्मीचे काका मेहमूद आणि आपली पूर्वजन्मीची प्रेयसी जमिलेहचे फोटो ओळखले. आपण बंदूक कुठे ठेवायचो तेही त्याने सांगितले आणि एका अनोळखी इसमाबरोबर आपल्या सैनिकी आयुष्याबद्दल चर्चाही केली. एकंदरीत इमादने सांगितलेल्या ५७ पैकी ५१ गोष्टी जुळून आल्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to पुनर्जन्माच सत्य


पुनर्जन्माच सत्य

पुनर्जन्म आतापर्यंत एक वादग्रस्त विषय राहिला आहे. काही लोकांचा त्यावर विश्वास आहे तर काहींचा यावर विश्वास नाही. परंतु अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्या आपला पुनर्जन्मावरचा विश्वास दृढ करतात. अशाच काही पुनर्जन्माच्या कथा पाहुयात.