भूत : सत्य की असत्य

जीवंत व्यक्तीचे भूत

Author:भयकथा संपादक

एक जीवंत भूत आश्चर्यकारक  गोष्ट आहे पण ती सत्य आहे आणि अशी भुते अनेक वेळा दिसून येतात.  एक जीवंत भूत अशा एक व्यक्तीचे प्रतिरूप असते

जी दर्शनाच्या वेळी जैविक तत्त्वावर कुठेतरी दुसरीकडे उपस्थित असते. साधारणपणे हे भूत जीवंत माणसाच्या ओळखीतले असते. अभ्यासात असे दिसून आले आहे कि अशी जी व्यक्ती असे भूत पाहते ती साधारणपणे त्या वेळी एखाद्या संकटात असते आणि आपल्या प्रिय व्यक्तीला धोक्याची सूचना देण्यासाठी आणि त्यापासून सावध करण्यासाठी आलेली असते. अशी दृश्य एकदाच पाहायला मिळतात कारण पुन्हा पुन्हा संकटे येत नाही त्यामुळे अशा घटनांचे विश्लेषण करणे अवघड असते.

आणखी एक जीवंत व्यक्तीच्या भुताचे उदाहरण आहे मरणाच्या वेळी त्याचे दिसणे. ती व्यक्ती तांत्रिक तत्त्वावर त्यावेळी दर्शनासाठी जीवंत होते पण अशा वेळीस दृष्टीस पडते जेव्हा दर्शकासाठी त्याचा काहीही संदेश नसतो आणि तो पूर्णपणे मरणार असते. अशा वेळेस ती व्यक्ती एखाद्या दुसऱ्या जागी असते त्यामुळे दर्शक त्याला पाहुन संभ्रमात पडतो. परंतु जेव्हा मरणाची बातमी ऐकू येते तेव्हा दर्शकाने त्याला पाहिल्याचे समजते. हि व्यक्तिमत्त्व कुटुंबातील असतात आणि जवळच्या नातेवाईकांनाच दृष्टीस पडतात. असे दर्शन दुर्लभ असते आणि त्याचे विश्लेषण करणे दर्शकाच्या साक्षी व्यतिरिक्त परीलेख करणे अवघड असते. कारण यांची भविष्यवाणी करणे अवघड असते आणि या घटना पुन्हा पुन्हा घडत नाहीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to भूत : सत्य की असत्य


मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

"आग्या वेताळ" - एक गूढकथा

आमच्यासोबत ते सगळे अनाकलनीय घडले ते याच गावात! ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते? एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे? या बसा! झाडाखाली बसा, सांगतो सगळं!

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

भूत कथा

भुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा

दिल्लीतील १० भयावह जागा

आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.