जून १९४९ रोजी , दोन वर्षाच्या क्लाइव म्ग्नोसन चे प्रेत एका पोत्यामध्ये भरलेल्या अवस्थेमध्ये लार्ज बे संड हिल्स इथे सापडले , सोमार्तन च्या किनार्य्पासून वरच्या बाजूला जवळपास २० किमी दूर.  त्याच्या जवल च पुढ्यात बेशुद्ध अवस्थेमध्ये त्याच वडील पडलेले होते, केइथ वाल्देमर म्ग्नोसन. अतिशय अशक्त स्थितीमध्ये त्याच्या वडिलांना हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. त्यांना,  त्यांच्या वैद्यकीय उपचारानुसार मानसिक रुग्णाच्या हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले.

म्ग्नोसन गेल्या चार  दिवसांपासून बेपत्ता होते. पोलिसांनी या गोष्टीला मान्यता दिली कि  क्लाइव चा मृत्यू होऊन २४ तास उलटले होते जेंव्हा त्यांना त्याचे मृत शरीर सापडले होते. ते दोघे, लार्ज बे च्या नील मक रे याला सापडली होती, ज्यांना त्याने आदल्या रात्री स्वप्नात पहिल्याचा  दावा केला होता.

मृत्यू समीक्षकाला हि छोट्या म्ग्निसन च्या मृत्यूच खर कारण कळाल नाही, जरी त्याचा मृत्यू नैसर्गिक रित्या झालेला नसला तरी हि ! मुलाच्या पोटामध्ये सापडलेले घटक पुढील तपासणी साठी सरकारी विश्लेषणं कडे पाठवण्यात आले.

मृत्यूच्या घटनेला अनुसुरूनच, मुलाची आई, रोम म्ग्नोसन ने , एका मुखवटा धारी मनुष्या कडून धमकावल्याची तक्रार नोंदविली, ज्याने battered cream कार चालवत असताना , तिच्या घराच्या च बाहेर चीप साईड स्ट्रीट, लार्ज नॉर्थ येथे अक्षरश : अंगावर धावून नेली. श्रीमती माग्नोसन ने असे सांगितले कि, " कार थांबली आणि त्यातून एक खाकी रंगाचा रुमाल चेहर्या वर बांधलेला एक माणूस खाली उतरला आणि म्हणाला, पोलिसांपासून दूर राहा , नाही तर ... " या व्यतिरिक्त असाच सारखा दिसणारा माणूस तिच्या घराच्या आसपास हि दिसून आला. श्रीमती माग्नोसन चा असा ठाम विश्वास होता कि या  परिस्थिती चा संबध  नक्कीच तिच्या नवर्याचा समर्तोन मधील एका माणसाची ओळख पटवण्याचा प्रयत्न असल्याच्या घटनेशी होता , जो कि कार्ल थोमसन आहे असे त्याला वाटत होता , तो त्याचा रेन्मार्क इथे १९३९ मधील सह कर्मचारी होता.

जे. एम. गोवर , लार्ज नॉर्थ असोसिएशन चे सचिव यांना धमकावणी चे निनावी फोन कॉल आले ज्यांमध्ये सांगण्यात आले कि "श्रीमती माग्नोसन अपघाताला तोंड देतील." ए. एएच. कर्टीस , पोर्ट ऍडलेड चे कार्यरत महापौर  यांना हि धमकावणी चे तीन  निनावी फोन आले , " अपघात ! जर का म्ग्नोसन प्रकरणामध्ये नाक खुपसाशील तर !! " पोलिसांना संशय होता कि हे फोन म्हणजे केवळ फसवणूक हि असू शकतात जे कि त्याच वाक्तीने केले असतील ज्याने श्रीमती म्ग्नोसन ला उपनगरामध्ये घाबरविण्याचा प्रयत्न केला जिने अलीकडेच एका दुखद घटनेमध्ये स्वतःच्या पतीला गमावले.

तिच्या अशा छळ संबधी जेंव्हा पोलिसांनी तिची मुलाखत घेतली त्या वेळेस श्रीमती माग्नोसन कोसळल्या आणि त्यांना तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज भासली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to जगातील अद्भूत रहस्ये


ताजमहालाचे रहस्य

ताजमहाल हा भारतीय इतिहासाचा एक अद्वितीय हिस्सा आहे. प्रेमाच्या या निशाणीला विश्वभरात विशेष ख्याती प्राप्त आहे. परंतु ताजमहालाची निर्मिती आणि हेतू या बाबतीत बऱ्याच लोकांमध्ये आज देखील विवाद आढळतो. आज आम्ही तुम्हाला संगमरवरी प्रेमाच्या प्रतीकाच्या बाबतीत काही अशी रहस्य सांगणार आहोत जी कोणालाही माहिती नाहीत...

रहस्यमय प्रेते

अनेक शतके प्राचीन असलेली १० रहस्यमय प्रेते जी आजपर्यंत खराब झाली नाहीत

मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे अजूबे

मित्रांनो आणि आदरणीय वाचकांनो, आज आपण ओडीसा येथील जगप्रसिद्ध पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराशी संबंधित काही आश्चर्यजनक गोष्टी पाहणार आहोत.

क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

रहस्यमयी भारतीय धार्मिक स्थान - भाग १

भारतात धर्म ही खुप महत्वाची बाब आहे. आपण नेहमी मंदिर, गुरुद्वारा, गिरीजाघर आणि दर्ग्यामध्ये जाऊन देवाला आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी विनंती करतो. पण तुम्हाला माहीत आहे का यातील बरीचशी ठिकाण अशी आहेत ज्यांनी आपल्या मनात असंख्य गुपित लपवलेली आहेत. या पहिल्या भागात आपण जाणून घेऊया अशाच काही धार्मिक स्थानानबद्दल.

"आग्या वेताळ" - एक गूढकथा

आमच्यासोबत ते सगळे अनाकलनीय घडले ते याच गावात! ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते? एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे? या बसा! झाडाखाली बसा, सांगतो सगळं!

शालिमार

CBI ऑफिसर कैलास आणि स्वरा ह्यांच्या साहसकथा. शालिमार हि कादंबरी क्रमशः प्रसिद्ध होणार आहे. कादंबरी असली तरी प्रत्येक प्रकरण हे एक कथा म्हणून सुद्धा पहिले जाऊ शकते.

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.