भगवान पतंजली मुनींनी सुमारे पाच हजार वर्षापूर्वी योग्शात्र सूत्रबद्ध सिद्ध केल. त्याच श्रेय शंकराकडे आणि कपिलमुनींकडेही जात. 'पातंजल योगदर्शन' या नवान आज तो प्रचलित आहे. इंद्रियनिग्रह , ध्यान-धारणा, प्रत्याहार, समाधी या क्रमान योग कसा सिद्ध होतो हे त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या समजावलेले आहे त्यानंतर अनेक योग्यांनी तो मार्ग अनुसरून यौगिक जीवनपद्धती यशस्वीपणे अंगिकारली. अलीकडे श्री. रामदेवबाबा याच योगशास्त्राचा देश-विदेशात मोठ्या प्रमाणात प्रसार करीत आहेत. याच योगमार्गाला 'सिद्धयोग', पंथराज, 'शक्तिपात योग', 'पाशुपत योग', 'क्रिया योग' अश्या विविध नावांनीही पुढे ओळखले जाऊ लागल. त्या त्या नावाची घराणीही तयार झाली! कोणत्याही घराण्यात न अडकता किंवा त्य्न्बाबत कोणताही गूढरम्य वातावरण निर्माण न करता हे योगशास्त्र अलीकडेच आधुनिक पधतीन पुन्हा मंडल गेला आके. त्याच नाव 'कॉस्मिक एनर्जी'- एका व्हीसीडीमार्फत ते जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यात आल आहे, घारण, गूढता, तथाताथित अधिकार किंवा कोणत्याही गुरुइझमध्ये न अडकता अंतिम तत्त्व प्राप्त करून घेण्याची साधना धर्माधर्मातील होऊन सर्व पृथ्विवासियांसाठी सा सीडीतून सोप्या पधतीन मंडळी गेली आहे. या सीडीमधून हा विषय अतिशय प्रभावीपणे आणि सुंदर ग्राफिक्समधून समजावला गेला आहे. अतिशय निश्कामातेन हे फार मोठ काम त्या साम्बधीतन केलेलं आहे. 'कॉस्मिक एनर्जी' हि सीडी एका सुहृदांकडे पाहण्याचा योग आला. या पंचवीस-तीस मिनिटांच्या सीडीचा आशय सुजन वाचकांसाठी मुद्दाम इथे उपलब्ध करून दिला आहे. या सीडीतून कोणताही नवीन विषय जरी सांगितला गेला नसला तरी तो अत्शय सरळ साध्या पद्धतीन मांडला आहे. तितकाच तो दर्शनीयही आहे. भौतिक साधनसामग्री आणि कलागुणांनी आत्मिक उत्कर्षाचा मार्ग किती प्रभावीपणे सरळसाधा करून मांडता येतो याच उत्तम उदाहरण म्हणजेच हि व्हीसीडी ! 'कॉस्मीक एनर्जी'चा थोडक्यात आशय , त्यांच्या शब्दात: विश्वाचा अवाढव्य पसार्यात माणूस किती य:कश्चितआहे. त्याच्या छोट्या आयुष्यात त्याला अधिक काही नको असत. फक्त उत्तम निरोगी शरीर, भौतिक भरभराट, सुखी जीवन, परस्पर सौहार्यया गोष्टी हव्या असतात. हे सर्व मिळाल तरी त्याची ज्ञानाविषयीची ओढ कमी होत नाही.ज्ञानातच त्याच्या जीवनाची कृतकृत्यता असते. त्या दृष्टीने तो सतत प्रयत्नशील असतो. क्प्स्मिक एनर्जी आणि त्या अनुषंगान होणारी ज्ञानप्राप्ती यामुळे माणसाच्या अपेक्षा पूर्ण होणे शकता आहे. कॉस्मीस एनर्जी संपूर्ण जगात ओतप्रोत भरून राहिलेली आहे. आकाशगंगा, सर्व ग्रह-तारे, मानव-प्राणी आणि सार्या अणुरेणूतआकाश आहे आणि पर्यायान कॉस्मिक एनर्जी आहे. कॉस्मिक एनर्जी हीच जीवनाचा स्त्रोत आहे. (आपण विश्वाला व्यापून राहिलेलं मानतो.)आपल जीवन त्या कॉस्मीस एनार्जीवारच अवलंबून असत.तिच्याच सहायाने आपण आत्मतत्त्वाकडे जाऊ शकतो. माणसाच्या सर्व कार्याचा पाया म्हणजे 'कॉस्मीस एनर्जी'. या कॉस्मिक इंस्र्जी'चा लाभ आपल्याला फक्त प्रगाढ निद्रेतच होत असतो. त्याचप्रमाणे मनाच्या अत्यंत प्रशांत अवस्थेत आपण 'कॉस्मीस एनर्जी' ग्रहण करीत असतो किंवा ती एनर्जी आपल्यात प्रविष्ठ होत असते. दैनिक कर्मासाठ हीच कॉस्मिक एनर्ज९इ उपयोगी पडत असते; परंतु झोपेत मिळालेली हि 'कॉस्मिक एनर्जी' आपल्याला पुरेशी नसते. त्यामुळेच दिवसभराच्या कामानंतर आपल्याला थकवा जाणवतो. तन जाणवतो. 'कॉस्मिक एनर्जी' पुरेश्या प्रमाणात न मिळणे हेच आपल्या आजारपणाचे कारण प्रमुख कारण असत. त्यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त कॉस्मिक एनर्जी मिळवण अगत्याच ठरत. त्यामुळेच निरोगी आणि निरामय आयुष्याचा लाभ होऊ शकतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

भूत कथा

भुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा

शिकारी साखळी

रात्रीच्या भयाण एकांतात एका मागोमाग एक येणाऱ्या भयानक घटनांची साखळी. चित्त चक्रावून टाकणारी कथा.

दिल्लीतील १० भयावह जागा

आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.