आपण जानता आहात का ? कि वैज्ञानिकांनी मागच्या काही वर्षात मान्य केले आहे कि याच्या योग्य त्या उपयोगाने स्व:ताचा डीएनए नीट आणि परत तयार करू शकतो ? विचार क्लारा एक जिवंत माणूस त्याचा डीएनए परत तयार करू शकतो ज्याला नोबल पुरस्कार प्राप्त वैज्ञानिक प्रयोगशाळेत एका डीएनए चा कोडींग नीट नाही करू शकत . तुम्हाला माहित आहे का आधुनिक विज्ञानाचे म्हनणे आहे कि सारे अनुवांशिक आणि इतर सगळ्या रोगाचे उपचार विना कोणत्याही औषधोपचाराने होऊ शकते. ते हिंदू संस्कृतीचे ज्ञान आहे कि जे आपण विसरलो आहे तरी पण हजारो नागा आणि इतर संत त्या क्रिया काही स्तरापर्यंत जाणतात. याच द्वारे आपले पूर्वज काही न खाता पिता हजारो वर्ष तपस्या करत होते आणि जिवंत राहत होते ? आज आपल्याला गरज आहे ती वेदांमधील त्या गायब झालेल्या रहस्यांची आणि आपले प्राचीन ज्ञान जाणून घेण्याची आजचे विज्ञान तर तेथूनच येत आहे. पण आपण ते शोधू शकत नाही korotkov हे एक नाव आहे. जे कि एक वैज्ञानिक आणि त्यांची पूर्ण टीम आता हिंदू झाली आहे. यांनी आधुनिक विज्ञान आही वैदिक विज्ञानाचे मिश्रण करून रिसर्च केला आणो योगाचा चक्रावर प्रभाव व शरीरातून निघणारे बायोमैग्नेटिक वर अभ्यास केला. जे आपण वेद वाचतो त्यातूनच हे त्यांनी शोधून काढले " उर्जा चक्र " जेव्हा व्यक्तीचे उर्जा चक्रावर नियंत्रण होते. कुंडली जागरण इतर गोष्टी साध्य होतात. आणि ते शक्य आहे.त्या व्यक्तीचे भौतिक त्रास निस्तरतात पण ते चांगले किंवा वाईटहि असू शकतात. कारण अमृताबरोबर विष पण निघते. किंवा ते आधी पण निघेल........... ऋग्वेदात एक मंत्र आहे " तवामग्ने पुष्करादध्यथर्वा निरमन्थत । मूर्ध्नो विश्वस्य वाघतः ॥ " काही लोकांना वाटते कि हि सगळी जादू आहे पण ती सगळी आपल्या शरीरातील उर्जा आहेजी पण उर्जा चक्रांवर नियंत्रण मिळवल्यावर जागृत होते आणि आपले पूर्वज हे सगळे जाणून होते तरी या बद्दल अधिक माहिती ऐकल्यासाराखिऊ हिंदू लोकांना वाटत असेल. आपल्या प्राण शक्ती कुंडलिनीला इंग्रजी भाषेत ‘serpent power’ म्हणतात. पहिले विज्ञान याला मानायाला तयार नव्हते. कारण ते स्वतः करू शकत नव्हते. पण आज ऊर्जा चक्राची ऊर्जा त्यांनी पहिली आहे तर ते आज त्याच्यावर पुढे संशोधन करत आहेत. कुंडलिनी शक्ती सुषुम्ना नाडी हि नाभीच्या खाली झोपलेल्या अवस्थेत असते. कुंडलिनीचे काम :- ताने सगळ्या नाड्यांचे संचलन होते. योगात मानवाच्या शरीरात ७ चक्रांचे वर्ण केले आहे. कुंडलिनीला जेव्हा ध्यानाद्वारे जागृत केले जाते तेव्हा तीच शक्ती जागृत होऊन डोक्याकडे जाऊ लागते तशी ती शरीरातील सगळ्या चक्रांना क्रीयाशील करते. योग अभ्यासाने सुप्त कुन्दालीनिना जागृत करून सुषुम्ना मध्ये स्थित चक्रांना भेदून त्यांना अनंतापर्यंत नेले जाते. हि कुंडलिनीच आपल्या शरीर, भाव आणि विचारणा प्रभावित करते. चक्रांची नावे :- मुलाचे ७ चक्र आहेत. मूलाधार ,स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुद्धि, आज्ञा आणि सहस्रार नाडी आणि चक्र :- नाडी:- इडा, पिंगळा आणि सुषुम्ना नाडीना शुद्ध करण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रणायामांचा अभ्यास करावा लागतो. यांच्या शुधीने शरीरातील ७२ हजार नाडी शुद्ध होतात. कुंडलीनी जागृतीमध्ये नाडीचे शुद्ध आणि तरतरीत होणे आवश्यक आहे. स्वर विज्ञानात याचा उल्लेख आढळतो. सुषुम्ना नाडी मूलाधार पासून सुरु होऊन ती डोक्याच्या बाजूला स्थानी असलेल्या सहस्त्रारपर्यंत जाते. सगळे चक्र सुषुम्ना मध्येच आहेत. इडाला गंगा, पिंगळाला यमुना आणि सुषुम्नाला सरस्वती म्हटले गेले आहे. या तीन नाडीचे पहिले भेटण्याचे केंद्र म्हणजे मूलाधार आहे असे म्हटले जाते. यासाठी मुलाधारला मुक्तत्रिवेनी आणि आज्ञाचक्रने युक्त त्रिवेणी म्हणतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

जिन्न

आयेशा आणि हमीद चा ब्रेकअप हमीद साठी फार वेदनादायक ठरतो. पुण्यातून मुंबईत येताना हमीद च्या बॅग ची काही तर गडबड होते आणि हमीद इरफान आणि आयेशा ह्या तिघा मित्रांचे आयुष्य बदलून जाते. हि एक भयकथा आहे.

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

एक वाडा झपाटलेला

झपाटलेला वाडा हि कथा आहे एका झपाटलेल्या घराची ज्याच्या जुना इतिहास वाड्याच्या नवीन मालकाच्या वर्तमानात प्रवेश करतो.

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

दिल्लीतील १० भयावह जागा

आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट : थरारकथा

कोणतंही स्पष्टीकरण न मिळणार्‍या अनेक चमत्कारीक घटना यापैकी प्रत्येक महासागरात घडतात. अनेक जहाजं आणि विमानं कोणताही मागमूस न ठेवता अनाकलनिय रित्या गायब होतात. प्रत्येक महासागराचा इतिहास अशा चमत्कृतीपूर्ण आणि गूढ प्रकारांनी भरलेला आहे! पाचही महासागरांतील सर्वात गूढ महासागर नेमका कुठला हे ठरवणं तसं कठीण असलं, तरी आर्क्टीक महासागरचा यात बराच वरचा क्रमांक लागेल हे निश्चित!