जगभरात आजसुध्दा अनेक रहस्यमयी आणि गुपित खजिने आहेत, परंतु त्यांच्याविषयी अनेकांना माहितच नाहीये. रिअल लाइफमध्ये असलेल्या खजिने शोधण्यात काहींना आपला जीवसुध्दा गमवावा लागला. त्यामधील काही लोकांना खजिन्यातील काही भाग मिळाला, परंतु ते जिवंत परतले नाहीत. अशाच एका खजिन्याचा शोध घेत 2012मध्ये डेनवरचा रहिवासी केपेनचा मृत्यू झाला होता. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 खजिन्यांविषयी सांगणार आहोत, जे आजही रहस्यमयी आहेत... द अंबेर रुम- द अंबेर रुमचा निर्माती 1707मध्ये पर्सियामध्ये झाली होती. हा एक संपूर्ण सोन्याचा चेम्बर आहे. व्दितीय विश्वयुध्दात 1941मध्ये नाजियोने यावर ताबा घेतला होता आणि याला सुरक्षित ठेवण्यासाठी विविध भांगमध्ये विभागले होते. त्यानंतर 1943मध्ये याला एका म्यूझिअममध्ये प्रदर्शनसाठी ठेवण्यात आले होते. परंतु तेथून संपूर्ण चेम्बर गायब झाला. आजपर्यंत या चेम्बरची शोध लागला नाही. याचा शोध घेण्यासाठी जे लोक गेले, त्यांनी आपले प्राण गमावले. 2. ओक आयलँड 3. द लॉस्ट डचमॅन मायन 4. काहुएंगा पास ट्रॅजर 5. चार्ल्स आयलँड ओक आयलँड:- या आयलँडचे रहस्य सर्वात पहिले 1795मध्ये काही तरुणांनी शोधले होते. त्यांना कॅनाडाच्या नोवा स्कोटियाच्या समुद्र किना-याजवळ एका छोट्या बेटवर प्रकाश दिसला होता. हे तरुण जेव्हा या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले, की तेथे खोदकाम करण्यात आला आहे. त्या तरुणांनी तेथे खोदकाम केले तेव्हा त्यांनी माहित झाले, की तेथे लाकडे आणि नारळाचे काही तुकडे मिळाले. शिवाय या तरुणांना येथे एक दगड आढळून आला, त्यावर 40 फुट खोलईमध्ये दोन मिलियन पाऊंड आहेत, असे लिहिलेले होते. अनेकांनी या खजिन्याचा शोध घेतला आणि आजही तो शोध चालूच आहे. परंतु कुणाला काहीच मिळाले नाही. काहींचा खजिना शोधण्यात प्राणही गेला. या खजिन्याला शोधण्यात आतपर्यंत 7 जणांचे प्राणे गेलेत. द लॉस्ट डचमॅन माईन:- अमेरिकेच्या दक्षिण वेस्टर्न परिसरात सोन्याची खाण होती. स्पेनच्या फ्रान्सिस्को वासक डी कोरोनाडोने 1510-1524मध्ये या खाणीला खोदण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी ज्या लोकांना कामाला लावण्यात आले होते, त्यांचा एकापाठोपाठ मृत्यू झाला. 1845मध्ये येथे डॉन मिगुएल पॅराल्टाला काही खजिना मिळाला होता. परंतु स्थानिक आदिवासींनी त्यांची हत्या केली. 1931मध्ये खजिन्याच्या शोधात आलेला एडोल्फ रुथ अचानक गायब झाला आणि दोन वर्षांनंतर त्याचा सापळा मिळाला. डेनवरचा रहिवासी जेस केपेनने 2009मध्ये खजिन्याचा शोध सुरु केला होता. परंतु 2012मध्ये त्याचा मृतदेह मिळाला. काहुएंगा पास ट्रेजर:- 1864मध्ये मॅक्सिकोचे राष्ट्रपती बेनिटो ज्युआरेजने आपल्या सैनिकांना खजिन्यासोबत सेन फ्रान्सिस्कोला पाठवले होते. यामध्ये सोन्याचे शिक्के आणि किमती ज्वेलरी होते. यामध्ये रास्त्यात एका सैनिकाचा मृत्यू झाला म्हणून इतरांनी रस्त्यातच सोने मातीत गाडले. एका व्यक्ती डियागोने सैनिकांना खजिना पुरताना पाहिले आणि त्याने त्या खजिन्याची जागाच बदलून टाकली. परंतु काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. डियागोच्या मृत्यूनंतर जीसस मर्टिनेजने या खजिन्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचाही मृत्यू झाला. 1889मध्ये या खजिन्याचे खोदकाम करण्यात आले, मात्र काहीच हाती लागले नाही. 1885मध्ये बास्क शेफर्डला या खजिन्यातून थोडेफार धन मिळले, परंतु हे धन त्याच्या मृत्यूचे कारण बनले. 1939मध्ये या खजिन्याचे पुन्हा खोदकाम करण्यात आले, परंतु यात 9 जणांचा मृत्यू झाला. चार्ल्स आयलँड:- अमेरिकेमध्ये मिलफोर्डच्या जवळ एक छोटे बेट आहे, या बेटाला शाप मानले जाते. सांगितले जाते, की 172मध्ये मॅक्सिकन सम्राट गुआजमोजिनच्या खजिन्याची चोरी झाली होती आणि या बेटावर खजिना लपून ठेवण्यात आला होता. 1850मध्ये येथील काही लोक खजिन्याच्या शोधात आले आणि त्यांना मृत्यू झाला. जो या खजिन्याच्या शोधात येथे आला तो परत गेला नाही. साभार :- दैनिक भास्कर ..
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

शिकारी साखळी

रात्रीच्या भयाण एकांतात एका मागोमाग एक येणाऱ्या भयानक घटनांची साखळी. चित्त चक्रावून टाकणारी कथा.

भूत कथा

भुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट : थरारकथा

कोणतंही स्पष्टीकरण न मिळणार्‍या अनेक चमत्कारीक घटना यापैकी प्रत्येक महासागरात घडतात. अनेक जहाजं आणि विमानं कोणताही मागमूस न ठेवता अनाकलनिय रित्या गायब होतात. प्रत्येक महासागराचा इतिहास अशा चमत्कृतीपूर्ण आणि गूढ प्रकारांनी भरलेला आहे! पाचही महासागरांतील सर्वात गूढ महासागर नेमका कुठला हे ठरवणं तसं कठीण असलं, तरी आर्क्टीक महासागरचा यात बराच वरचा क्रमांक लागेल हे निश्चित!