संत सावतामाळींचे अभंग

श्री संत सावतामाळी हे माळी समाजातील संत होऊन गेले. फुलांची शेती करता करता, भाज्या पिकवताना त्यांना त्यात श्री विठ्ठ्लाचे दर्शन होई. त्यावेळेस त्यांच्या तोंडून अभंगवाणी बाहेर पडत असे.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to संत सावतामाळींचे अभंग