दिसायला निष्पाप असणाऱ्या पण प्रत्यक्षात हैवान असणाऱ्या १० व्यक्ती.
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

दिसायला निष्पाप असणाऱ्या पण प्रत्यक्षात हैवान असणाऱ्या १० व्यक्ती. : भूमिका

काही खुनी लोक असे असतात जे चेहेर्याने निष्पाप वाटतात पण त्यांची कृत्ये मात्र माणुसकीला काळीमा फासणारी असतत.

  आर्थर स्चिमेर

  आपण एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्णपणे कधीच जाणून घेऊ शकत नाही. वरवर अगदीच सामान्य वाटणारी माणसं आतून बाच दुष्कर्म केलेल्या असु शकतात. आयुष्याचं सर्वात भयानक वास्तव हे आहे कि आपल्या आजुबाजुची कोणतीही व्यक्ती अशी असु शकते जिने अपराध केला आहे पण तो लोकांच्या दृष्यीस पडला नाही. तुम्ही एखाद्याला कितीही जवळुन ओळखत असाल तरी एक शक्यता नेहमी उरतेच कि ती फक्त एका योग्य संधीच्या शोधात असलेली चतुर व्य
. . .