फिनिक्स

जाळून टाकला तरी राखेतून पुन्हा जिवंत होऊन भरारी घेणारा विचार...

जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे नुसतं बोलतात आणि फक्त बोलतातच. मग असतात दुसऱ्या प्रकारचे लोकं जे काहीच बोलत नाहीत आणि बरंच काही करून टाकतात.

प्रतिबिंब

या पुस्तकात एका सत्य घटनेचे अनावरण केले आहे. एक खलाशी जो चार वर्षे एका जहाजावर अडकला होता. तो परत आला का?? तो जिवंत कसा राहिला?? त्या जहाजावर त्याल काय अनुभव आले?? त्या जहाजावर त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणी होते का?? या सगळ्याची सविस्तर महिती या पुस्तकात दिली आहेत.

मोहम्मद आयशाचे शापित जहाज

जगातली बरीच अशी काही रहस्य आहेत ज्यातली काही  अजूनही मनुष्याला उलगडली नाहीत. त्यातलेच काही खून जे आजही पोलिसांच्या न सुटलेल्या केस फाइल्समध्ये धूळ खात पडलेले आहेत. खुनी कोण पुस्तक श्रुंखलेतला दुसरा भाग तुमच्या भेटीसाठी येत आहे.

खुनी कोण? - भाग दुसरा

जगातली बरीच अशी काही रहस्य आहेत ज्यातली काही अजूनही मनुष्याला उलगडली नाहीत. त्यातलेच काही खून जे आजही पोलिसांच्या न सुटलेल्या केस फाइल्समध्ये धूळ खात पडलेले आहेत. खुनी कोण पुस्तक श्रुंखलेतला तिसरा आणि शेवटचा भाग तुमच्या भेटीसाठी येत आहे

खुनी कोण ?- भाग तिसरा

१ डिसेंबर १९४८ रोजी सोमार्तन बीच ऑस्ट्रेलिया मध्ये सकाळी ६:३० वाजता पोलिसांना एक शव आढळले. जणू काही झोपेत मेल असावा अश्या पद्धतीने शव होते. शवाच्या जवळ एक न वापरलेली सिगारेट होती. आधी साधी सोपी वाटणारी हि घटना ह्या शतकांतील सर्वांत रहस्यमयी पोलिस केस अजून जगभर ती अभ्यासली जाते. आज सुद्धा ह्या केसचा तपास काही प्रमाणात चालू आहे. कोण होता तो? काय आहे रहस्य? कोणी केला होता खून? त्याने आत्महत्या केली होती का? या सगळ्याचा विचार या पुस्तकात केला आहे.

तमाम शुड केस