Preeti Sawant-Dalvi
माझे नाव प्रीती सावंत-दळवी आहे. मी आतापर्यंत विविध विषयांवर कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये भयकथा, रहस्यकथा, प्रेमकथा व प्रेरणादायी कथा यांचा समावेश आहे. मी लिहिलेल्या कथा वाचण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता. https://www.facebook.com/preetisawantdalvi/
ही एक भयकथा आहे. या कथेमध्ये निशा, रीमा, रजत, जयराम सरपोतदार, गुरुजी अशी पात्रे आहेत. ही कथा रीमा आणि निशा ह्या मैत्रिणींकडून सुरु होते. रीमाला एका अमानवी शक्तीने झपाटलेले असते. तिला ह्या संकटातून तिची मैत्रीण निशा कशी सोडवते व या कार्यामध्ये तिला रजत आणि गुरुजी कसे मदत करतात ? हे ही कथा वाचल्यावर नक्की कळेल. मी लिहिलेल्या इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:- https://preetisawantdalvi.blogspot.com/
कोकणातील रहस्यकथा हि एक छोटी रहस्यकथा आहे. कोंकण म्हणजे परशुराम भूमी पण ह्या भूमीत अनेक गूढ रहस्ये आहेत. त्यांच्यावर आधारित हि कथा.
त्यांची सकाळ खेळापासून सुरू व्हायची.. आणि रात्र भुतांच्या गोष्टींवर..पप्पू कोकणात राहत असल्यामुळे त्याच्याकडे खूप गोष्टींचा साठा असायचा..तो दरवेळेला नवीन नवीन गोष्टी सांगायचा..ते पण रंगवून..सगळ्यांना वाटे की हे सगळं आताच घडतंय.. Devchar is a folk legend in Konkan area. Devchar is a spirit that roams around through the woods. Sometimes he is a protector or sometimes he is out for vengeance.